Hot or cold water in winter:थंडीत अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने?

Introdcution: winter मित्रांनो नुकताच हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याबरोबर सुरू होते ती म्हणजे कडाक्याची थंडी. सगळ्यात आधी तर या थंडीमध्ये अंथरुणाच्या बाहेर पडू वाटत नाही आणि पडलं तर पुढचा प्रश्न असतो आंघोळ करावी की नाही कारण इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये आंघोळ करणं म्हणजे एक मोठी परीक्षाच आहे. ह्यानंतर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडतो तो म्हणजे हिवाळ्यामध्ये … Read more