International Epilepsy Day: Epilepsy/फिट्स येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय?
साधारणपणे फिट्स येण म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभ राहत,ज्यामध्ये एखादा व्यक्ती असतो आणि तो जमिनीवर थरथरत पडलेला असतो, त्याच्या तोंडाला फेस आलेला असतो,असं साधारणपणे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत. Epilepsy/फिट्स हा आजार जगातल्या लाखो लोकांना भेडसावतो, हा आजार होताना तो एखाद्याचं जात,लिंग,वय पाहत नाही, हा आजार कोणालाही होऊ शकतो. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा Epilepsy म्हणजेच … Read more