Kidney failure symptoms:किडनी खराब होण्याच्या आधी शरीरात दिसतात हे संकेत

Introduction: तुम्हाला माहितीये का? शरीरात नेमकी कोणती समस्या सुरू आहे याची पहिली झलक बहुतेक वेळा डोळ्यांतून दिसते. होय! आणि हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण किडनीच्या अनेक समस्या सर्वात आधी डोळ्यांना इशारा देतात. Kidney failure symptoms बहुतेक लोक किडनी प्रॉब्लेमचा संबंध फक्त थकवा, पाय सुजणे, यूरिनचा रंग बदलणे यांच्याशी जोडतात.पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नसते … Read more