Pneumonia in children :- लहान मुलांमधला Pneumonia आताच ओळखा.

Pneumonia: लहान मुलांमध्ये Pneumonia हा असा आजार आहे,जो लवकरात लवकर निदान होण गरजेच असत नाहीतर तो जीवघेणा ठरू शकतो. लहान मुलांमध्ये कॉमन असणारा पण फुफुसांचा गंभीर असा हा आजार आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. सीमा देशमुख सांगतात की न्यूमोनियाचे प्रारंभिक निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वेळा पालक ताप आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे … Read more