Whey protein काय प्रकार आहे आणि कुणी ते घेतलं पाहिजे?
Importance of Whey protein: हिवाळा सुरू झाला की आपली पोरं जिमच्या मार्गाला लागतात. जिम तर केलीच पाहिजे पण त्या सोबत डाएट सुद्धा गरजेचा असतो.कारण वर्कआऊट नंतर रिकव्हरी ही महत्वाची आहे.आणि हिच रिकव्हरी लवकरात लवकर व्हावी म्हणून बरेच जण protein घेतात. कसं बनतं Whey protein? एका पॉडकास्ट मध्ये भारताचे बॉडी बिल्डर यतींदर सिंग ह्यांनी सांगितलं आहे … Read more