Benifits Of Running: रनिंग सगळ्यात सोप्पा व्यायाम.
आजच्या जमान्यात Running हा सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह असा व्यायाम प्रकार आहे.पण हा जरी सोप्पा स्वस्त आणि भारी व्यायाम प्रकार वाटत असला तरी हा करताना सुद्धा काळजी मात्र घेतली गेली पाहिजे. त्याआधी तुम्हाला रनिंग करण्याचे फायदे काय काय येत ते सांगतो आणि रनिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा बघू. १) हृदयासाठी रनिंग … Read more