sherlyn chopra breast surgery: ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याने काय होऊ शकत?

INTRODUCTION: sherlyn chopra breast surgery https://www.instagram.com/_sherlynchopra_/?igsh=ZGVmc2o5aG9vNDc4# सोशल मीडिया स्टार sherlyn chopra ने नुकताच instagram वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्या breast implant remove surgery बद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे. ह्या breast implant मुळे sherlyn chopra ला पाठ दुखी. मान दुखी आणि छातीवर ओझे असल्यासारखं वाटत होतं याचं कारण म्हणजे तिचे हेवी ब्रेस्ट इम्प्लांट. … Read more