
Importance of Whey protein:
हिवाळा सुरू झाला की आपली पोरं जिमच्या मार्गाला लागतात. जिम तर केलीच पाहिजे पण त्या सोबत डाएट सुद्धा गरजेचा असतो.कारण वर्कआऊट नंतर रिकव्हरी ही महत्वाची आहे.आणि हिच रिकव्हरी लवकरात लवकर व्हावी म्हणून बरेच जण protein घेतात.
कसं बनतं Whey protein?
एका पॉडकास्ट मध्ये भारताचे बॉडी बिल्डर यतींदर सिंग ह्यांनी सांगितलं आहे की whey Protine दुधापासून बनवले जात.जेव्हा दूध फाटत आणि त्यातल जे पाणी उरते त्या पाण्यावर प्रोसेस करून जी पावडर उरते त्यापासून whey Protine बनतं.
https://www.instagram.com/yatindersingh_official/?igsh=MWxodGpmancybjF1cQ%3D%3D#

कोणी घ्यावं Whey protein?
यतिंदरसिंग सांगतात की whey Protine महिला,पुरुष,लहान मुलं सुद्धा घेऊ शकतात.फक्त कोणाला काही शारीरिक समस्या असतील तर अशा वेळी प्रोटीन घेण्याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.
Disclaimer:- ह्या लेखामध्ये दिली गेलेली माहिती शैक्षणिक उद्देशाने सांगितली गेलेली आहे.तरीही कोणताही व्यायाम किंवा उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Benefits Of Running: रनिंग सगळ्यात सोप्पा व्यायाम.
Side effects of drinking tea : चहा हृदयाच्या ठोक्यांना करू शकतो कमी.
Heart Attack होण्याच्या आधी डाव्या हाताला का दुखायला सुरुवात होते?